पुस्तक वाचल्याने आपल्याला आनंद, ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळतो. एखादं चांगलं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ताजेतवाने, आनंदी आणि प्रबुद्ध वाटतं. जेव्हा आपण निराश होतो आणि नकारात्मकतेचा आपल्यावर परिणाम होऊ लागतो, तेव्हा पुस्तके आपले सर्वोत्तम मार्गदर्शक, प्रेरणा बनतात. अशाच एका पुस्तकालयाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
२०१९ मध्ये ऐके दिवशी ऑफिस मधून घरी परतत असताना शैलैश यांना संध्याकाळी शाळकरी मित्र मंदार घरत चा फोन आला..एक प्रोजेक्ट करतोय त्या साठी तुझा सहभाग हवाय… लहान मुलांना शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल माहिती व्हावी म्हणून व्यास प्रकाशन यांनी एकूण १७ मावळ्यांबद्दल माहिती असलेल्या १७ पुस्तकांचा संच प्रकाशित करत आहेत त्याच मार्केटींग आणि सेलिंग च काम मंदार च्या मदतीने आणि सल्ल्याने शैलेश यांनी केले..तो पहिला अनुभव खूप काही शिकवून गेला…नंतर २०२२ मध्ये प्रेम धांडे यांचे शिवनेत्र बहिर्जी पुस्तकांची चर्चा होती पण अनेक दुकानात शोध घेऊन सुद्धा ते पुस्तक डोंबिवली मध्ये मिळाले नाही..मग शेवटी लेखक प्रेम यांचा संपर्क क्रमांक मिळून त्यांना त्याच्या पुस्तक विक्रीसाठी मदत करू शकतो मग त्यानी वितरक यांचा संपर्क क्रमांक दिला आणि १४ मार्च २०२२ रोजी कौस्तुभ पुस्तकालयचा शुभारंभ झाला..पहिला वाचक सुद्धा वाचनप्रिय असलेल्या पुण्यातून मिळाला. पुस्तके आपल्या सकारात्मक विचारांचा प्रसार करतात आणि आपल्या संशोधनाची आणि ज्ञानाची फळे पसरवतात.
आज कौस्तुभ पुस्तकालयाचा 2रा वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण आवश्य जाऊन पुस्तकालयाला भेट द्या. आणि आपल्या आवडीचे पुस्तक नक्की विकत घ्या.
अधिक माहितीसाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा.
फेसबुक – https://www.facebook.com/profile.php?id=100083196729085&mibextid=ZbWKwL
इंस्टाग्राम – https://www.instagram.com/kaustubh.pustakalay?igsh=MXNvZTh2bWMzcGFmeg==
नवनवीन पुस्तकांच्या महितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा
व्हाट्सअप ग्रुप लिंक🪀⤵
https://chat.whatsapp.com/FLoIIjJWTklF3a9uu3apw6
संपर्क
शैलेश राणे
9930039728